अपघाताला बळी पडू नये म्हणून करा हि सेवा | Do this to avoid falling for accidents Gurumauli Annasaheb

2021-08-24 2

आपल्या जीवनामध्ये आपण नेहमी कोणत्याही संकटाला सामोरे जाता कामा नये. आपल्यावर ओढावलेली संकटे ही आपण नेहमी प्रामाणिकपणाने दूर करण्याचा प्रयत्न करावा. संकटे आली म्हणून आपण घाबरून जायचे नाही, तर त्यांमधून आपण मार्ग काढायचा आणि जीवनामध्ये यशस्वी वाटचाल सुरूच ठेवायची. म्हणून परमपूज्य गुरूमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी अपघाताला बळी पडू नये म्हणून कोणती सेवा करावी याबद्दलची माहिती आपल्याला या व्हिडीओच्या माध्यमातून दिली आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatbhakti #Annasahebmore #DindoriPranitSevaMarg #Gurumauli #Accident
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Videos similaires